Crop Loan waiver Lists Archives - Agro batami https://agrobatami.mahabazarbhav.in/category/crop-loan-waiver-lists/ Agro batami Tue, 17 Dec 2024 05:31:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://i0.wp.com/agrobatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/12/cropped-%E0%A4%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80_20241208_103641_0000-2.png?fit=32%2C32&ssl=1 Crop Loan waiver Lists Archives - Agro batami https://agrobatami.mahabazarbhav.in/category/crop-loan-waiver-lists/ 32 32 239743741 Crop Loan waiver Lists :- “या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/17/crop-loan-waiver-lists/ https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/17/crop-loan-waiver-lists/#respond Tue, 17 Dec 2024 05:31:00 +0000 https://agrobatami.mahabazarbhav.in/?p=111   Crop Loan List : नमस्कार शेतकरी बांधवांना राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेंतर्गत रु. 52,562.00 लाख वितरीत करण्यात आले आहेत. सदर योजनेच्या अनुषंगाने, सहकार आयुक्त, पुणे द्वारे पत्र संदर्भ क्र. ५ रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव आहे 👇👇👇👇👇 कर्जमाफी ... Read more

The post Crop Loan waiver Lists :- “या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा appeared first on Agro batami .

]]>
 

Crop Loan List : नमस्कार शेतकरी बांधवांना राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेंतर्गत रु. 52,562.00 लाख वितरीत करण्यात आले आहेत. सदर योजनेच्या अनुषंगाने, सहकार आयुक्त, पुणे द्वारे पत्र संदर्भ क्र. ५ रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव आहे

👇👇👇👇👇

कर्जमाफी लाभार्थी यादी जाहीर नाव चेक करा

याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा

Crop Loan राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात, आला आहे. ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात.

 

Crop Loan List निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं agriculture loan देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिलाय.

 

राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या, बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

👇👇👇👇👇

 

कर्जमाफी लाभार्थी यादी जाहीर नाव चेक करा

 

याद्या जाहीर

,गावानुसार याद्या पहा

The post Crop Loan waiver Lists :- “या” शेतकऱ्यांचे डबल कर्ज माफ होणार, 21 जिल्ह्यांची यादी पाहा appeared first on Agro batami .

]]>
https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/17/crop-loan-waiver-lists/feed/ 0 111