MHT CET 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

mht cet time table

  mht cet time table च्या सुधारित वेळापत्रकाची तात्पुरती माहिती महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने जाहीर केली   👇👇👇👇 MHT CET 2025 वेळापत्रक जाहीर   आहे. परीक्षांचे आयोजन 16 मार्च 2025 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. PCB गटासाठी परीक्षा 9 ते 17 एप्रिल 2025 (10 आणि 14 एप्रिल वगळून) होईल, तर … Read more