Monsoon alert Archives - Agro batami https://agrobatami.mahabazarbhav.in/tag/monsoon-alert/ Agro batami Wed, 18 Dec 2024 14:10:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://i0.wp.com/agrobatami.mahabazarbhav.in/wp-content/uploads/2024/12/cropped-%E0%A4%8D%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80_20241208_103641_0000-2.png?fit=32%2C32&ssl=1 Monsoon alert Archives - Agro batami https://agrobatami.mahabazarbhav.in/tag/monsoon-alert/ 32 32 239743741 Monsoon alert सावधान! पुढील दिवसांत पाऊस जोर ,चक्रीवादळ ,जोरदार वादळी पाऊस https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/18/monsoon-alert/ https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/18/monsoon-alert/#respond Wed, 18 Dec 2024 14:10:56 +0000 https://agrobatami.mahabazarbhav.in/?p=126   Monsoon alert नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2024 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे देखील बघायला मिळणार आहे.Monsoon alert वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ... Read more

The post Monsoon alert सावधान! पुढील दिवसांत पाऊस जोर ,चक्रीवादळ ,जोरदार वादळी पाऊस appeared first on Agro batami .

]]>
 

Monsoon alert नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2024 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे देखील बघायला मिळणार आहे.Monsoon alert

वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.

तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.Monsoon alert

 

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

The post Monsoon alert सावधान! पुढील दिवसांत पाऊस जोर ,चक्रीवादळ ,जोरदार वादळी पाऊस appeared first on Agro batami .

]]>
https://agrobatami.mahabazarbhav.in/2024/12/18/monsoon-alert/feed/ 0 126